अभिजात संगीतात तालाचे प्रयोजन
ताल काय आहे पंडित शारंगदेव यांनी संगीत रत्नाकर या ग्रंथांमध्ये ताल संकल्पना मांडली आहे. ताल म्हणजे काल क्रियामाणम्, म्हणजे हस्त क्रियेने मोजला जाणारा काळ म्हणजे ताल। लयीच्या या अथांग प्रवाहात तालाची निर्मिती झाली। सगळी वाद्य निर्माण होण्याआधी ताल ही संकल्पना अस्तित्वात आली । ज्या काळामध्ये वाद्य नव्हती तेव्हा हस्त क्रियेने म्हणजेच हाताने ताल दर्शविला जात असे। ताल […]
अभिजात संगीतात तालाचे प्रयोजन Read More »